~~~काय फायदा~~~

~~~~काय फायदा~~~
तुटलेल्या तारा छेडुन काय फायदा.
सुर मिळनारच नाही।
ताल धरून काय फायदा।
शब्द माझे तिला कळनारच नाही,
आता बोलुन काय फायदा।
जगणे ज्याला जमतच नाही,
त्या साठी मरून काय फायदा...?
ओठावरच्या हसण्यातही
डोळ्यावरच्या पापण्यातही,
मनाच्या आरशातही,
मिच आहे..
खोट अस वागण्यात काय फायदा.......
मनात साचलेल्या सागराला,
गुदमरलेल्या जिवाला,
अबोल राहुन,
डांबण्यात काय फायदा.....
:-सौरभ हटकर
9604079143

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता