Posts

Showing posts from February, 2015

थांब ना...

         ए थां~~~ब ना। जरा ऐक ना।। संपल काॅलेज। संपली मजा। ऊरल्या सुरल्या ..आठवणी तुझ्या.. त्या घेऊन जा ना। ए थांब ना। जरा ऐक ना।। आठवेल तुला माझ रागवण। रडवेल तुला stand vrऊभ राहण। शेवटी तुझेच ते होते वादे। नव्हते सादे-सुदे. ते  तुलाच ठेव ना। ए थांब ना। जरा ऐक ना।। आता तुला माझाclही नाही। विनाकारन चा त्रास ही नाही।। किती सहलस तु माझ्यासाठी। सांगण्यासाठी शब्दही नाही। दुःख एवढेच की तुझ्याविना मी दुःखी आहे। सुख ही  तेवढेच .....  की माझ्याविना तु सुखी आहे। Simतोडायची गरज होती ह्रदय तोडले ते कमी काय . ? ए थांब ना। जरा मला सांग ना। काय असत हे प्रेम? तुझ्याcapacitor,regचा गेम.? कधीही तोडायच मग soldier मारायच। शस्त्राविण अस नेहमिच घायाळ करायच?? तुला आठवेल मि। एकांतात विचार करून बघ। तुला जाणवेल मि। स्वच्छंद श्वास घेऊन बघ।। तुला दिसेल मि। एकदा स्वप्न मनि घेऊन झोप। तेव्हा मात्र तु सांगशिल नाही। कारण  ऐकालाही मि नसणार।। त्यामुळ आताच थोडी थांब थोड ऐक ना। :सौरभ हटकर। हिवरखेड। ता.खामगाव। जि.मातृतिर्थ बुलढाणा।

प्रेम आणि वास्तविकता

Image
                                                                       "प्रेम आणि वास्तविकता.. .." 14 फेब म्हणजेच valentine day सर्व तरूणांच्या ऊत्कंटतेचा दिवस. कारन या दिवशी कित्येक दिवसाच्या नवसाचे प्रत्यक्षात फलित होण्याच्या जास्त संधी असतात. पण काही जण कदाचित संस्कृतीच्या नावाखाली विरोध करतात,त्यात तथ्थ्यही असु शकत पण पुर्ण सत्य नाही. मुळात प्रेम म्हणजे काही ठरवुन होत नाही,किंवा केल्या जात नाही. आणि एकदा प्रेम झाल्यावर त्याला विरोध करने किंवा दाबने हे मनोविकाराचे कारण ठरू शकत व त्यास तरूण जुमानतही नाही म्हणुन कदाचित तरूण बदनाम झाला. पन कधीतरी तरूणांना समजावुन घेण्याचे कष्ट कोणी झेतलेच नाही म्हणुन तरूण विध्वंसक झाला , आणि आता तो संस्कार,संस्कृती या गोष्टी हिन मानु लागला. पण अजुनही गोष्ट पुर्णपने वाया जेली नाही. तेव्हा प्रेम काय असत...? ते बदनाम का झाल? प्रेमभंग झालेल्यांची अवस्था?  सस्कृतीच्या नावाखाली प्रेमाला भरडणे कितपत योग्य? व तरूणांना काय हव? कायद्याच्या दृष्टीने प्रेमाचे महत्व ? मी एक 20 वर्षाचा तरूण तरूणांचे प्रतिनिधित्व करताना आपल्या समोर मांडतोय