Posts

Showing posts from March, 2015

ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा:-मल्हारराव होळकर

Image
���������������� "ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा मल्हारराव होळकर।।" ~जयंती:-~~~~16  मार्च~~~~~~~ ���������������� होळकर।।" ~जयंती:-~~~~16  मार्च~~~~~~~ ���������������� खरंतर इतिहास हा बर्याचदा आपआपल्या सोईप्रमाणे लिहील्या जातो.कधी जाती ला पुरक तर कधी धर्माला किंवा वर्णाला किंवा स्वः  स्वार्थाला   पुरक ठरेल असा सोयीचा करून सोईस्कर पणे लिहील्या जातो. ...अशा लिखानांचा उद्धेष स्वः जातीचे/धर्माचे/वर्णाचे श्रेष्ठपण जोपासण्याकरीता व ते अबाधित ठेवण्यासाठी  किंवा बरेच   लेखक,कादंबरीकार प्रसिद्ध होण्यासाठी आपल्या कादंबरीचा  कुणालातरी'व्हिलन'ठरवावा आणि कादंबरी 'हिट' करावी. या स्वार्थी  दृष्टीने अथवा तत्कालीन काळातील पुराव्या अभावी असे लिखान करत असावेत असा  माझा अंदाज आहे. पण अशा लिखाणामुळे झालेली वैचारिक विकृती सालोसालं समाजात पाझरत जाऊन सामाजिक विषमता निर्माण करत जाते आणि उत्तुंग कार्य करणारी आभाळी एवढ्या उंचीची व्यक्तीमत्व त्या विकृतीला बळी पडून  नाहक बदनाम होतात.अशाच विकृतीमुळे पानिपतचे 'व्हिलन' ठरून बदनाम झालेले सुभेदार मल्हारराव होळकर. त्यांच्या वरील आर
Image
~~घडव नवा ईतिहास तु~~ (महिलादिन विशेष) अन्यायाशी आपल्या, असा कर करार तु.... हाती विचारांची तलवार घेऊन.... असा कर एल्गार तु... झुकलेच पाहिजे तुला, अबला म्हणनारे.. अशी कर कर्तृत्वाची, ललकार तु.......... जिजाऊची नात ...... ज्योती-सावित्रीची वात तु..... प्रकाशित करून टाक समाज सारा. कुळ ऊद्धारक स्त्रीत्वाची जात तु.... तुझ्या मुळे स्वराज्य......... तुझ्या मुळे छत्रपती........ तुझेच ते प्रेरनेचे स्त्रोत......... ज्या मुळे लढले घटनापती........ भक्तीची जगदंबा.......... अन शक्तीची भवानी...........तु या स्वातंत्र्यमय भारतात गुलामिची 'कहाणी' तु.... भिऊ नकोस तरी ........... लढायला तयार रहा........... माता अहिल्या ची प्रेरणा.......घे अन नवा घडव ईतिहास त