Posts
Showing posts from 2013
सगळेच कसे नेते झाले......
- Get link
- Other Apps
"सगळेच कसे नेते झाले....." सगळेच कसे नेते झाले। कार्यकर्ते कसे होतील।। सत्ता ,प्रसिद्धीच्या मोही सारे। 'एकनिष्ट' कसे राहतील।। कसे मिळतील येथे स्वामिनिष्ठ बाजी.......तानाजी। अहो खुर्चीसाठी लढले होते का कधी शिवाजी......?।। निवडुण आलेलेच....होतात कार्यकर्त्यांचे 'भाऊ'। आणि 'का नाही होतील' कारण मिळतो येथे :त्यांन्नाच' योजणांचा खाऊ।। आपण सारेच 'जाती साठी माती' खाऊ 'तो' कसाही असो आपल्या :'जातीचाच' आहेना म्हणुन त्यालाच निवडुण देऊ। जाहिरनाम्यातील शब्दही सारेच चोपले। आश्वासने द्यायला 'बहुतेक' कसे शिकले कार्यकर्ते कसे होतील सगळेच कसे नेते झाले।। जय जिजाऊ। जय शिवाराय।। :सौरभ गोपाळ हटकर :हिवरखेड ता .खामगाव जि.मातृतिर्थ बुलढाणा 9604079143,9423749805
ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा:महाराजा यशवंतराजे होलकर
- Get link
- Other Apps
साक्षात छत्रपती शिवरायांणा प्रेरणा माणुन ज्या वाघाणे स्वराज्य वाढविण्यासाठी व जतनासाठी आपले शौयॅ पणाला लावले तेच ते यशवंत राजे। ज्यांच्या नावाणे पठाणासहित गणिमांची 'पतलुणगिली 'व्हायची तेच ते यशवंत राजे।। पेशवांच्या बाईलवेडे पणाला शह देऊण गोर्यांच्या विरोधात भारताच्या संपुण्र आघाड्या एकत्र करूण सारा भारत एकवटणारे कणखर नेत्तृत्चधारी यशवंत राजे। होळकर 'बहूजण भटके' असल्यामुळे ज्यांची दखल घेणे काहि ऊच्च लोकांणा 'अदखलपात्र' वाटले त्या षढयंत्राला बळी ठरलेले तेच यशवंत राजे।। पुण्याच्या बुधवार पेठेचे जणक व तथाकथीत बलात्कार्यांचे षंढपणा झाकण्यासाठी ज्यांना 'पुण्याचे लुटेरा' म्हणुन हिणवणार्यांचे कद॔णकाळ ठरलेले तेच यशवंत राजे। ईंग्रजांच्या बाप जाद्याची औकातही झाली नसती हिंदुस्थाणाच्या मातीकडे वाईट नजरेणे बघण्याची जर जगला असता आणखी तो वाघ म्हणजेच यशवंत राजे।। ज्या काळात महिलांणा 'चुल व मूल' चेच काय्रॅ होते तेव्हा ज्यांणी आपल्या मुलीला व्यवहारा सोबत शस्त्र शिक्षण देऊण मणूवाद्यांच्या बुडाखाली आग लावली तेच यशवंत राजे। हा blog वाचताणा ज्यांच्या