ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा:महाराजा यशवंतराजे होलकर

साक्षात छत्रपती शिवरायांणा प्रेरणा माणुन ज्या वाघाणे  स्वराज्य वाढविण्यासाठी व जतनासाठी आपले शौयॅ पणाला लावले तेच ते  यशवंत राजे।
ज्यांच्या नावाणे पठाणासहित गणिमांची 'पतलुणगिली 'व्हायची तेच ते यशवंत राजे।।
पेशवांच्या बाईलवेडे पणाला शह देऊण गोर्यांच्या विरोधात भारताच्या संपुण्र आघाड्या  एकत्र करूण सारा भारत एकवटणारे कणखर नेत्तृत्चधारी  यशवंत राजे।
होळकर 'बहूजण भटके' असल्यामुळे ज्यांची दखल घेणे काहि ऊच्च लोकांणा 'अदखलपात्र' वाटले  त्या षढयंत्राला बळी ठरलेले  तेच यशवंत  राजे।।
पुण्याच्या बुधवार पेठेचे जणक व तथाकथीत बलात्कार्यांचे षंढपणा झाकण्यासाठी ज्यांना 'पुण्याचे लुटेरा' म्हणुन हिणवणार्यांचे कद॔णकाळ ठरलेले तेच यशवंत राजे।
 ईंग्रजांच्या बाप जाद्याची औकातही झाली नसती  हिंदुस्थाणाच्या मातीकडे वाईट नजरेणे बघण्याची
जर जगला असता आणखी  तो वाघ म्हणजेच  यशवंत राजे।। ज्या काळात महिलांणा 'चुल व मूल' चेच काय्रॅ होते तेव्हा ज्यांणी आपल्या मुलीला व्यवहारा सोबत शस्त्र शिक्षण देऊण मणूवाद्यांच्या बुडाखाली आग लावली तेच यशवंत राजे।
हा blog वाचताणा ज्यांच्या मणात 'मी धनगर - यशवंत राजे धनगर 'हा विचार येईल तो ही एक षंढपणाच होय आणि म्हणुनच अशे विचार षंढ करण्यासाठीच लिहीला  ज्यांच्या कार्र्याचा महिमा तेच यशवंत राजे ।
सरते शेवटी  मुजरा करतो 'नितीवंत,पुण्यवंत,कितीँवंत शिवरायांचा मावळे राजे यशवंत'चरणी।।
"तुमचा  आमचा एकच एल्गार बोला जय जिजाऊऊ जय भिम-जोती .............जय मल्हार"।।
:सौरभ गोपाळ हटकर
:हिवरखेड ता .खामगाव जि. मातृतिथ॔ बुलढाणा




Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता