थांब ना...

         ए थां~~~ब ना।
जरा ऐक ना।।
संपल काॅलेज।
संपली मजा।
ऊरल्या सुरल्या ..आठवणी तुझ्या..
त्या घेऊन जा ना।
ए थांब ना।
जरा ऐक ना।।
आठवेल तुला
माझ रागवण।
रडवेल तुला
stand vrऊभ राहण।
शेवटी तुझेच ते होते वादे।
नव्हते सादे-सुदे.
ते  तुलाच ठेव ना।
ए थांब ना।
जरा ऐक ना।।
आता तुला माझाclही नाही।
विनाकारन चा त्रास ही नाही।।
किती सहलस तु माझ्यासाठी।
सांगण्यासाठी शब्दही नाही।
दुःख एवढेच की तुझ्याविना मी दुःखी आहे।
सुख ही  तेवढेच .....  की माझ्याविना तु सुखी आहे।
Simतोडायची गरज होती
ह्रदय तोडले ते कमी काय . ?
ए थांब ना।
जरा मला सांग ना।

काय असत हे प्रेम?
तुझ्याcapacitor,regचा गेम.?
कधीही तोडायच मग soldier मारायच।
शस्त्राविण अस नेहमिच घायाळ करायच??

तुला आठवेल मि।
एकांतात विचार करून बघ।
तुला जाणवेल मि।
स्वच्छंद श्वास घेऊन बघ।।
तुला दिसेल मि।
एकदा स्वप्न मनि घेऊन झोप।
तेव्हा मात्र तु सांगशिल नाही।
कारण  ऐकालाही मि नसणार।।
त्यामुळ आताच थोडी थांब
थोड ऐक ना।

:सौरभ हटकर।
हिवरखेड।
ता.खामगाव।
जि.मातृतिर्थ बुलढाणा।

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता