~~~~~~बा पाऊसा~~~~~~

बा पाऊसा.....
असं तु कधीही येत नको जाऊ राजा...
..आम्ही सगले समदु:खी मित्र बिळात शांत पडलेल्या प्राण्यासारखे असतो...
..अन तु आला कि मग आम्हो ही बाहेर ऊलगडतो...व म्हणाया लागतो...
.."पावसाच्या सरी कोसळल्यात
अन डोळ्यात ओलावा साठला..
...गडगडणार्या ह्रदयाने
कंठ पुर्न दाटला.......
मोफतच भिजलं जग
पावसा तुझ्या आगमनामुळे......
..सांग बर मानुसकिच्या प्रेमाचा
सागर कसा आटला...?"
जमल की नाही जुगाड....
असं करत मग तु जसा धो धो बरसतो....
.तस आम्ही कुणाच्या ना कुणाच्या आठवनीत तरसतो.....
.सगळ्यात महत्वाच...
...ते आठवनीच साठवन बाजुला ठेवतो..
..पन बाप शेतकर्याच हातच पिक नको नासवु रे....त्यामुळं तु तुझ्या योग्य वेळीच ये..
....हवंतर पुढीव budget मध्ये
तुझा ही वाटा ठेवायची शिफारस करतो......
.तुझाच fan:-सौरभ हटकर
960407143...

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता