~~~जाणीव~~~ सगळीकडे आपापल्या गल्ली,गाव,जिल्ह ्याच्या राज्याच(जसे लालबागचा राजा,मुंबईचा राजा,खामगावचा राजा) आगमन धडाक्यात चालु आहे। कुठेकुठे तर70किलो सोने450 किलो चांदीचे दाग दागिने घालुन आपल्या गल्ली गावाच्या राजाला घेऊन येताहेत. सोबत ढोल ताशे ,d.j हे घेऊनही कार्यकर्त्यांची फौजच असते. आम्हाला आमच्या देवाच,मंडळाच,गल्लीच वर्चस्व दाखविण्यासाठी आम्ही साम-दाम-दंड-भेद वापरून आमच्या गल्लीच्या मंडळाच्या राजाच खर्चिक स्वागत करतो पण देशाचा राजा मात्र नंगा होतोय याचीही जानिव असु द्या मित्रहो. गणेशजीचे वाहन ऊंदीर मामा त्याच शेतकरी राज्याच अन्न खातो.जर शेतकरीच मेला तर अन्न नसणार,मग ऊंदीर मामा कसे जगतिल .....? बफे पार्टी छानच आहे जिथ प्रश्न पडतो कि काय खाऊ नि कोणत खाऊ..? पण 'मि' 'कुठ व कस' खाऊ प्रश्न पडणारेही या देशात बर्याच प्रमाणात आहेत याचीही जाणिव असु द्या मित्रांनो. आम्ही भंडारा करतो,अन्नदान करतो हरकत नाही पण बफे पार्टीच्या नावाखाली अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होते हे ही नाकारण्या जोगी गोष्ट नाही. गणेश महोत्सव कोणी,कशासाठी सुरू केला किंवा गणपती वैदिक कि अवैद...
Posts
for collegeous leaders..
- Get link
- X
- Other Apps
"आम्ही बी बिघडलेलोच ना" काॅलेज मध्ये एका ठिकाणी झालेल्या भाषणाचा प्रसंग । मि तावातावात बोलत होतो कारणहीम विषयही 'आजचा भारत' होता। स्पर्धक तर होतेच पण आज मला स्पर्धे साठी नाही देशासाठी बोलायच होते। मग सुरूवातच ऊपस्थित सळसळत्या रक्ताच्या ऊकळत्या विचारांना प्राधान्य देणार्या तरूणाईला जयहिंद ची साद घालुन केली। हा देश तरूणांचा म्हटल्या जातो ,येथे प्रत्येक तिसरा व्यक्ती तरूण आहे । आणि जगातले सर्वाधिक तरूण भारतातच आहेत म्हणुन तरूणांचा तरूण देश भारत देश म्हणायला तस हरकत नाही। पण मग नुसताच संख्येने तरूण असलेला भारत मात्र तरूणांच्या आचरणाने वयोवृद्ध झाल्या सारखाच भासत आहे। ईतिहास वाचता भारताच्या तरूणांनी सुवर्णअक्षरांना लाजवेल अशीच कार्य केलीत म्हणुन भगतसिंग,सुखदेव,राजगुरू,सुभाषचंद्रबोस यांसारखे ज्वलंत कार्यशिल तरूण, स्वामि विवेकानंदांसारखे तत्वशिल तरूण, छत्रपति शिव-संभाजींसारखे पराक्रमि तरूण, शिवाजी काशिद,तानाजीं सारखे स्वामिनिष्ठ तरूण। यांसारख्यांमुळेच तर मिळाली स्वातंत्र्य ,स्वाभिमानाची अस्मिता। यांसारख्या ध्येयवेड्या तरूणांनीच निर्माण केले स्वराज्य,स्वातंत्र्य मग येवढा ज...
वटपौर्णिमेचे विश्लेषण
- Get link
- X
- Other Apps
"थोडस विश्लेषण वटपौर्णिमेचे" आज वट सावित्री। खरेतर हजारो वर्षापासुन चालत आलेली ही प्रथा। जी स्त्रीयांना वडाच्या झाडाला पुजण्यासाठी कटीबद्द करते आणि वर्षानुवर्षे तसेच सात जन्म तोच पती मिळावा असा अट्टहास त्या पुजेच्या माध्यमातुन केल्या जातो। हे सर्वश्रुत आहे माझे एवढेच म्हणने आहे की वृक्षांची पुजा कराच कारण की तुकोबांनी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" म्हणुन वृक्षांचे महत्व विशद केले होते । तसेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतुन वृक्षसंवर्धनाचा संदेश वेळोवेळी दिलाच आहे। व छत्रपती शिवराय,अहिल्याराणी होळकर यांनी ही वृक्षसंवर्धनाविषयी बरेच कार्य केलेले आहे। त्यामुळे स्त्रियांनी वटवृक्षाला गिरक्या मारण्यासोबतच एखादे वृक्ष लावुन तो वृक्ष पती जिवंत असे पर्यंत तरी मरणार नाही याची काळजी घेतली तरी वटपौर्णिमेच्या पुजेचे सार्थक होईल। त्याचा फायदा जगाला global warmingच्या जहरी सापा पासुन रक्षण्यासाठी व ozoneच्या संवर्धनासाठी होईल। ***अंधश्रद्धे बद्दल*** सात फेरे मारून सात जन्मी तोच पती मिळावा या प्रार्थने अगोदर थोडेश्या खालील गोष्टीवर विचार करून जरूर पुजा करावी। 1.पती जर pureबेवडा असला...
लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर
- Get link
- X
- Other Apps
"लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर" परवा परवाला एक मुलगी two-wheeler बुलेट वर जाताना दिसली। तेव्हा आजुबाजुचे बहुतेक लोक तिच्याकडे बर्याच कुतुहुलाने बघाया लागले। आणि तेव्हाच मनामध्ये विचार शिनशिनला कि आजच्या आधुनिक 21व्या शतकात जर एका महिलेला गाडी चालवताना पाहुन समाजास कुतुहुल वाटते तर 250वर्ष्या पुर्वी घोड्यावर स्वार होऊन, हाती तलवार घेऊन, रणांगणावर जाऊन, निधड्या छातीने, शत्रुच्या चिंधड्या ऊडविण्यासाठी रणमैदानावर झुंजणार्या त्या रणरागिणी लोकमाता,राजमाता अहिल्याराणीची काय शौर्यशाली कैफियत असेल..? खरेतर 'चुल आणि मुल' या महिलांच्या प्रतिगामि व्याख्येला शह देऊन, स्वबळावर,स्वकर्तृत्वावर स्वराज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच जिजाऊंच्या प्रेरणेने,मल्हार रावांच्या मार्गदर्शनाने,व खंडोजीरावांच्या प्रेमाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न तथा 17 व्या शतकातील महान व्यक्तिमत्व लोकमाता अहिल्याराणी होळकर यांची आज जयंती। 31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास ...
विश्वरत्न राष्ट्रसंत:तुकडोजी महाराज।
- Get link
- X
- Other Apps
विश्वरत्न,मानवतावादी राष्ट्रसंत:वंदनिय तुकडोजी महाराज। मानसाला मानवता देणारे राष्ट्रसंत। विश्वाला शांतीचा मार्ग दाखविणारे राष्ट्रसंत। सैन्याला धैर्य, तर जनतेला देशक्रांतीसाठी मनोधैर्य देणारे राष्ट्रसंत। मानव का धर्म क्या है?म्हणुन कट्टरवादाला धुडकाविणारे, तर या भारतात बंधुभाव नित्य वसु दे गाऊन एकात्मता जोपासणारे राष्ट्रसंत। 'हर हर बोलाना' ची गर्जना ठोकत मावळ्यांना पेटविणारे, तर 'बसलास कशाला आळशी बनायला' विचारून तरूणांना जागृत करणारे राष्ट्रसंत। "झाड झडुले शस्र बनेंगे भक्त बनेगी सेना।पत्थर सारे बाम्ब बनेंगे" ची ललकारी ठोकत देशक्रांतीची मशाल पेटवणारे , तर बिगडे हूए शासनाला खंजरी च्या माध्यमातुन झलकारी देणारे राष्ट्रसंत। "मेरे प्यारे सुंदर भारत "पर ज्याचि नजर पडेल त्याला कापरे भरविनारे , तर घडु दे प्रभु एवढे घडु दे म्हणुन भारताला घडविनारे राष्ट्रसंत। तुझ्या श्रमास प्रतिष्टा मिळो सांगुन ग्रामनाथ शेतकर्यास तारनारे, तथा अंधश्रद्धेच्या मनक्यावर घाला घालणारे राष्ट्रसंत। आज विश्ववंदनिय तुकडोजि महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज ईथल्या प्रत...