मोदीजी अबकी बार होऊनच जाऊ द्या-1।
थोडस विश्लेषण:
निश्चितच मि काही मोठा लेखक किंवा विचारवंत नाही।
पण एक सामान्य व सुज्ञ नागरिक म्हणुन मला जे काही वाटते ते न भिता मांडतो।
1.मोदी पंतप्रधान झाले त्यांचे अभिनंदन।
2.मोदींमुळेच प्रतापराव खासदार झाले त्यांचेही अभिनंदन।
3.निवडणुकी पुर्वी मोदी हेभाजप चे नेते होते साहजिकच त्यांनी प्रखर हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व केले पण निवडणुकीत त्यांनि सर्व धर्म सन्मानतेचा अवलंब केला(भाषणातुन) म्हणुन मुस्लिम समाज व ईतरही धर्मांची मते त्यांना मिळाले पण आज त्यांच्या समर्थकांनि फेसबुक,whatss app वरून जे कट्टर वादाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते पाहुन लोकशाहीत सारंजमशाही,हुकुहशाही तर येणार नाही अशी भिती वाटाया लागली,,??
4.मोदी हे आता भारताचे प्रतिनिधित्व करतील साहजिकच बहुजण समाजातील कोणीतरी देशाच्या पंतप्रधान पदी पाहुन बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण झाल्याचे आत्मिक सुखही मिळतेय ।
5.त्यांनि जे काही धोरणे सांगितली त्यातील युवक सबलीकरण व रोजगार ह्या अजेंड्यावर त्यांनि विशेष लक्ष द्यावे कारण अब की बार चा. प्रचार व प्रसार युवकांमुळेच झाला।
6.परिवर्तन हा जगाचा नियमच आहे।
त्यामुळे मोदी हे खरच परिवर्तन घडवुन आणतील अशी अपेक्षा।
7.सदाभाऊ खोत ,महादेव जानकर साहेब पराभुत होऊनही बाजीगर ठरलेत ।
8.प्रतापरावानि आतातरी रेल्वे मार्ग,युवकांसाठी प्रकल्प,शेतकर्यांसाठी प्रक्रिया ऊद्ध्योग आणावेत।नाहीतर अगली बार नो ऊल्लु बनविंग।।
9.विधानसभेसाठी फायदा ही होऊ शकतो।
पण स्वच्छ प्रतिमेचे लोक जर ऊमेदवार दिलेत तर।
10.शेवटचे अबकी बार जर कुछ नही तो अगली बार पण नो बार बार।
आणि लाट कोणतीही असो ति चिरकाल टिकतच नाही त्यामुळे आलेल्या लाटेत झालेल परिवर्तनाचा सुयोग्य वापर करून देशाला ऊज्वल बनवावे।
आपल्याला शुभेच्छा।
भारताचे सार्वभौमत्व टिकुन राहावे येवढीच अपेक्षा।
लेख श्रृंखला चालुच राहिल....
~~~~सौरभ हटकर~~~~
हिवरखेड ता खामगाव
मातृतिर्थ बुलढाणा।
9604079143
Comments
Post a Comment