देश स्वातंत्र्य झाला....?

From saurabh hatkars blogspot

"यह आझादी झुठी है देश कि जनता अभि भुकि है।"
गडे हो हे शब्द आहेत विद्रोही विचारांची साहित्यिक तोफ जिने गुलामगिरीच्या गटारात दडलेल्या  वाघांना स्वाभिमानाची झलकारी देऊन व्यवस्था ललकारली होती।
तेच खरे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे।
ज्यांनी
हा देश शेटजी-भटजी-लाटजींचा हस्तक झालाय का...?
या प्रश्नाच ऊत्तरच त आपल्या16 ऑगष्ट च्या मोर्च्यात दिले होते।
त्या गोष्टीचा विचार करता।
देश स्वातंत्र्य जरी झाला तरी तो कागदोपत्रीच सामान्य जन  आजही रसातळ लाच आहेत।
याचा अर्थ आमच्या क्रांतीकारकांचे बलिदान व्यर्थ झाले असे नाही।
पण शोकांतिका याच गोष्टीची कि त्यांचे तत्वज्ञान आत्मसात नाही झाले।
:सौरभ गोपाळ हटकर।
हिवरखेड

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

06 Dec...