Posts

लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर

Image
"लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर" परवा परवाला एक मुलगी two-wheeler बुलेट वर जाताना दिसली। तेव्हा आजुबाजुचे बहुतेक लोक तिच्याकडे बर्याच कुतुहुलाने बघाया लागले। आणि तेव्हाच मनामध्ये विचार शिनशिनला कि आजच्या आधुनिक 21व्या शतकात जर एका महिलेला गाडी चालवताना पाहुन समाजास कुतुहुल वाटते तर 250वर्ष्या पुर्वी घोड्यावर स्वार होऊन, हाती तलवार घेऊन, रणांगणावर जाऊन, निधड्या छातीने, शत्रुच्या चिंधड्या ऊडविण्यासाठी रणमैदानावर झुंजणार्या त्या रणरागिणी लोकमाता,राजमाता अहिल्याराणीची काय शौर्यशाली कैफियत असेल..? खरेतर 'चुल आणि मुल' या महिलांच्या प्रतिगामि व्याख्येला शह देऊन, स्वबळावर,स्वकर्तृत्वावर स्वराज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच जिजाऊंच्या प्रेरणेने,मल्हार रावांच्या मार्गदर्शनाने,व खंडोजीरावांच्या प्रेमाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न तथा 17 व्या शतकातील महान  व्यक्तिमत्व लोकमाता अहिल्याराणी होळकर यांची  आज जयंती। 31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास ...

मोदीजी अबकी बार होऊनच जाऊ द्या-1।

थोडस विश्लेषण: निश्चितच मि काही मोठा लेखक किंवा विचारवंत नाही। पण एक सामान्य व सुज्ञ नागरिक म्हणुन मला जे काही वाटते ते न भिता  मांडतो। 1.मोदी पंतप्रधान झाले त्यांचे अभिन...

विश्वरत्न राष्ट्रसंत:तुकडोजी महाराज।

विश्वरत्न,मानवतावादी राष्ट्रसंत:वंदनिय तुकडोजी महाराज। मानसाला मानवता देणारे राष्ट्रसंत। विश्वाला शांतीचा मार्ग दाखविणारे राष्ट्रसंत। सैन्याला धैर्य, तर जनतेला देशक्रांतीसाठी मनोधैर्य देणारे राष्ट्रसंत। मानव का धर्म क्या है?म्हणुन कट्टरवादाला धुडकाविणारे, तर या भारतात बंधुभाव नित्य वसु दे गाऊन एकात्मता जोपासणारे राष्ट्रसंत। 'हर हर बोलाना' ची गर्जना ठोकत मावळ्यांना पेटविणारे, तर 'बसलास कशाला आळशी बनायला' विचारून तरूणांना जागृत करणारे राष्ट्रसंत। "झाड झडुले शस्र बनेंगे भक्त बनेगी सेना।पत्थर सारे बाम्ब बनेंगे" ची ललकारी ठोकत देशक्रांतीची मशाल पेटवणारे , तर बिगडे हूए शासनाला खंजरी  च्या माध्यमातुन झलकारी देणारे राष्ट्रसंत। "मेरे प्यारे सुंदर भारत "पर ज्याचि नजर पडेल त्याला कापरे भरविनारे , तर घडु दे प्रभु एवढे घडु दे म्हणुन भारताला घडविनारे राष्ट्रसंत। तुझ्या श्रमास प्रतिष्टा मिळो सांगुन ग्रामनाथ शेतकर्यास तारनारे, तथा अंधश्रद्धेच्या मनक्यावर घाला घालणारे राष्ट्रसंत। आज विश्ववंदनिय तुकडोजि महाराजांचे विचार आत्मसात  करण्याची गरज ईथल्या प्रत...

विद्ध्यापिठ जोमात।विद्ध्यार्थी कोमात।।

     "गाजर-carry onचे" गोंधळ,गडबड,व घोटाळ्यामुळे (कु)प्रसिद्ध असलेले नागपुर विद्ध्यापिठ पुन्हा एकदा महापराक्रम करायच्या स्थितीत आहे। त्यामुळे हजारो विद्ध्यार्थांचे भवितव्...

सगळेच कसे नेते झाले......

      "सगळेच कसे नेते झाले....." सगळेच कसे नेते झाले। कार्यकर्ते कसे होतील।। सत्ता ,प्रसिद्धीच्या मोही सारे। 'एकनिष्ट' कसे राहतील।। कसे मिळतील येथे स्वामिनिष्ठ बाजी.......तानाजी...

ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा:महाराजा यशवंतराजे होलकर

Image
साक्षात छत्रपती शिवरायांणा प्रेरणा माणुन ज्या वाघाणे  स्वराज्य वाढविण्यासाठी व जतनासाठी आपले शौयॅ पणाला लावले तेच ते  यशवंत राजे। ज्यांच्या नावाणे पठाणासहित गणिमांची 'पतलुणगिली 'व्हायची तेच ते यशवंत राजे।। पेशवांच्या बाईलवेडे पणाला शह देऊण गोर्यांच्या विरोधात भारताच्या संपुण्र आघाड्या  एकत्र करूण सारा भारत एकवटणारे कणखर नेत्तृत्चधारी  यशवंत राजे। होळकर 'बहूजण भटके' असल्यामुळे ज्यांची दखल घेणे काहि ऊच्च लोकांणा 'अदखलपात्र' वाटले  त्या षढयंत्राला बळी ठरलेले  तेच यशवंत  राजे।। पुण्याच्या बुधवार पेठेचे जणक व तथाकथीत बलात्कार्यांचे षंढपणा झाकण्यासाठी ज्यांना 'पुण्याचे लुटेरा' म्हणुन हिणवणार्यांचे कद॔णकाळ ठरलेले तेच यशवंत राजे।  ईंग्रजांच्या बाप जाद्याची औकातही झाली नसती  हिंदुस्थाणाच्या मातीकडे वाईट नजरेणे बघण्याची जर जगला असता आणखी  तो वाघ म्हणजेच  यशवंत राजे।। ज्या काळात महिलांणा 'चुल व मूल' चेच काय्रॅ होते तेव्हा ज्यांणी आपल्या मुलीला व्यवहारा सोबत शस्त्र शिक्षण देऊण मणूवाद्यांच्या बुडाखाली आग लावली तेच यशवंत राजे। हा blog वाच...