विद्ध्यापिठ जोमात।विद्ध्यार्थी कोमात।।
"गाजर-carry onचे"
गोंधळ,गडबड,व घोटाळ्यामुळे (कु)प्रसिद्ध असलेले नागपुर विद्ध्यापिठ पुन्हा एकदा महापराक्रम करायच्या स्थितीत आहे।
त्यामुळे हजारो विद्ध्यार्थांचे भवितव्य वेशीला टांगल्या जात आहे।परिणामी विद्ध्यार्थ्यांची मानसिकते वर परिणाम होऊन काही अनुचित विध्वंसक प्रकारही घडु शकतो।
सदर नागपुर विद्ध्यापिठातुन मागील वर्षी चंद्रपुर,गडचिरोली जिल्ह्यासाठी गोंडवाना विद्ध्यापिठाची निर्मिती करण्यात आली।परिणामि काही विद्ध्यार्थी जे द्वितीय वर्ष नागपुर विद्ध्यापिठात अनुत्तिर्ण झाल्यामुळे त्यांचा प्रवेश गोंडवाना विद्ध्यापिठात जबरदस्तीने स्थानांतरण करण्यात आले।सदर प्रकरणास विद्ध्यार्थांनी कडाडुन विरोध करण्यात आला होता।
त्यासाठी अनेक विद्ध्यार्थी संघटना रस्त्यावर ऊतरून आंदोलन केले।सदर विद्ध्यार्थांचा रोष पाहुन विद्ध्यापिठाने carry onचे आश्वासनरूपि गाजर मात्र विद्ध्यार्थांना दिले।परिणामि अनुत्तिर्ण झालेले विद्ध्यार्थांनि वर्षभर काॅलेज नियमित केले।पण आत्ता मात्र ऐन परिक्षेच्या काळात विद्ध्यापिठाने ते गाजर स्वताच्याच खिशात घातले।व विद्ध्यार्थांचे ऊज्वल भविष्य धोक्यात आनले।
पराक्रम येथेच थांबत नाही,तर गचाळ पेपर तपासणीतही अग्रेसर असणार्या ना.वि.ने चुकिच्या तपासणीमुळे जे विद्ध्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांनि पुनःतपासणीसाठी अर्ज करून आपले पेपर मागविले।सदर विद्ध्यापिठाने पुनःतपासणीचा निकाल( s-13) चा निकाल (winter14)नंतर लावला।
परिणामि ज्या विद्ध्यार्थांचे पुनःमुल्यांकणामध्ये बदल होऊन ऊत्तीर्ण झाले।
त्या विद्ध्यार्थांना w-14 ला प्रवेशही मिळाला नाही मग विद्ध्यार्थानि अन्यायाविरोधात आंदोलन केले। सदर विद्ध्यापिठाने आश्वासने देऊन चालढकलपणा करत carry on चे गाजर विद्ध्यार्थांना वर्षभर देत गेले। व आता प्रवेशास नकार देऊनs-14च्या परिक्षेला बसण्यास नकार दिला।सदर सर्व प्रक्रिया थंड रितीने झाली।त्यामुळे विद्ध्यार्थी मेटाकुटीस आले आणि पुनःमुल्यांकणाचे पैसेही गेले ,विद्ध्यापिठात चकरा मारण्याने सदर विद्ध्यार्थांना वर्षभर प्रचंड आर्थिक व मानसिक,शारीरीक त्रास सहन करावा लागला।
नागपुर विद्ध्यापिठ विद्ध्यार्थांचे प्रचंड आर्थिक छळवणुक करते।
सदर विद्ध्यापिठाची परिक्षा फीrs.2198च्या वर आहे।एवढी प्रचंड फी महाराष्ट्रात कोणत्याही विद्ध्ध्यापिठाची नाही हे विशेष।
सदर एखादा विद्ध्यार्थी एखाद्याही विषयात अनुत्तीर्ण झाला तर त्यास मागील सेम ची पुर्ण(2198च्या वर)फी भराविच लागते।त्या विद्ध्यार्थाने जर कदाचित पुनःमुल्यांकणासाठी अर्ज केला आणि त्यात जर बदल घडुन आलाही तरी त्यास त्याची 2198 फी परत मिळत नाही।
सदर या सर्व प्रकारामुळे विद्ध्यार्थी मात्र कमालिचे अस्वस्थ आहेत।
विद्ध्यापिठ प्रशासनाने तथा
देशाला ऊज्वल भविष्य देण्याच्या गोष्टी करणार्या नेत्यांनी सदर प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असुन,ऊज्वल भविष्य घडविण्यासाठी आवश्यक या युवा शक्तीचे भविष्य वाचवावे।
एवढीच अपेक्षा।।
:सौरभ गोपाळ हटकर।
:शासकिय अभि.चंद्रपुर।
9604079143
Comments
Post a Comment