Posts

Showing posts from January, 2018

स्वच्छ सर्वेक्षण ..2018

स्वप्न जुळलेली होती स्वच्छ अन सुंदर भविष्याची... त्या स्वप्नांचं क्षणात विघटन झालं.... काय वाटत असेल त्यांना.....?? केला साफ कचरा ज्यांनी.... अन त्यांनाच कचर्यासारखं झाडून बाजूला ...

बा'च सर्वेक्षण

' बागायत वाटली तरी जिंदगी पडित आहे..... रूबाबात फिरती नेते बाप अडगळीत आहे.... काय मागणं मागू तूला सांग सांता...? भकास 'बा' ची दुरडी, अन सजलेली तिरडी आहे...... जात नसतो मी दर्शनाला, कुठल्या...

06 Dec...

मोहम्मद माझा खास दोस्त,अगदी हक्काने खिरखुर्मा सांगावा अन नाही आणला तर हक्काने शिव्या खाणारा मित्र.त्याचंही वय माझ्या वयाइतकंच म्हणून  वयाच्या 23 व्या वर्षी लग्न झालेल...