आता समजायला हवं तिने--
तिने तसच का केल......?
ती तसंच का वागली....?
हे मि विचारनार नाही,
कारन तो तिचा वैयक्तिक अधिकार आहे.
तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचाही प्रश्न आहे.
असो पन ज्या पद्धतिने त्याच्या भावनांचा अवमान तिने केला,
ज्या छोट्याशा अपेक्षा त्याने तिच्याकडुन ठेवल्या नि त्या पन भंग झाल्यात त्याच पातक,
व त्याची तिच्या प्रतिची तळमळ याचाही नैतिक रित्या तिने हिशोब(हिशोब या साठी म्हटलो कि त्याचा विचार करायला तिला अवडतचं नाही) करायला पाहिजेच ना.
प्रेम म्हटलं कि अपेक्षाभंग आलेच,पन प्रेम म्हटलं तर अगोदर मिलन पन आलच ना.
'एक झलक सबसे अलग 'असे वर्णिन्यासाठी तिची भेट(स्वच्छेने) घेणे ही त्यालाnot permitedअसेल तर त्याचं खच्चीकरण होण्याव्यतिरिक्त होईल तरी काय....?
तिने ही ईतक्या कठोर का व्हाव तस तर तिच वर्णन म्हणजेच सुंदर,मनमोहिनी,स्वप्नसुंदरी असेच केल ना,मग दगडासारख्या ह्रदयाच्या भावना त्याचा जिव नसेल का जाळत...?तसं तर ती खुप समजुतदार आहे.....मनातलं न बोलताच कळत तिला सर्व......मग तो प्रत्येक क्षणाला तिला आठवणीत,फोन वर बोलतांना मध्येच शांत बसतो तेव्हा त्या अबोल पनात खुप काही सांगतो पन मग ती सर्व जाणुनही अनजान का बनत असते..?
तो नेहमिच या ना त्या कारणाहुन स्वत्वाची जाणिव देत असतो,
नि ती सर्व जाणुनही वेदनेची भेट देत राहते....अस वागायचा हक्क तिला आहे का...?
जर असेल तर त्यानेही आता तिलाच दोष देऊ नये...
कारन ती त्याची एक नशा झाली,सवय झाली.
तिला तो विसरू शकत नाही अन ती त्याला तिच्या आयुष्यात स्थान देऊ शकत नाही.
हे आता थांबायला हवं.....
तिनेही आता त्याला समजायला हवं......
व्यक्त व्हायला हवं...
एक व्हायला हवं.....
:-सौरभ हटकर.....
Comments
Post a Comment