Posts

तोडुन फेकायच्या आधी सन्मानामने गळुन पडु.....

ताज तवानं फुल बघितल की मन कसं प्रसन्न राहतं............ त्या सोबतंच वेळ जावा...त्याच्या सुगंधाच्या सहवासातच राहावं..अस वाटन नैसर्गिकच असत.... पण तेच फुलं झुरमुसलेल शिळं असले तर...??? ते तितकंच नकोस वाटतं....... का..??? कारण ते सुकलेलं असतं....... त्यात नाविन्य किंवा हुरहुर माजविनारं कुतुहुल नसतंच..... नेमकं नात्यांच असंच आहे...... सुरुवातीला जेव्हा ते नवीन असतं तेव्हा ते आकर्षकच व हवहवंसच वाटतं..... त्याचा सहवास मिळो अथवा न मिळो पण सहवासाचे स्वप्नही खुपच रमणीय असतात.,,, तिच्या आठवणीच्या काळातील हुरहुरीची तिव्रता मनाला कंपनाचे तिव्र धक्के देणारी असतात.... फुलाविन सुगध अन सुगंधाविन फुल हा formulaजसा वर्क करत नाही....तसा तुजविन मि आणि माझ्याविन तु......हे ही शक्य नाही अशा अविर्भावात जगण्याचा तो काळ असतो.... पण जसा जसा काळ जातो तसा तसा त्यातल्या जिव्हाळ्याचा दर्पही सुकुन ते शिळं वाटाया लागतं. त्याला कारणंही अनेक असतात....करीयर,स्वप्न किंवा त्याच्या किंवा तिच्या आयुष्याच्या वेलीवर ऊगवलेलं आणखी एखादं दुसरं नविन फुल.................. अशावेळी जुन्या फुलाने त्या फांदीवर राहायचा...
Image
नवनिर्मितीची चाहुल झाली कि पानगळ सुरु होते, त्या पर्णगळतीच्या काळात ज्या प्रमाने जुण्या पर्णांचा चिकटुन राहण्याचा आग्रह, हा अमान्य असतो, अनैसर्गिक असतो. त्याप्रमानेच जिवणात आलेली दु:ख वेदना,ह्यांनाही चिकटुन राहने अनैसर्गिक ,अमान्यच असाव. शोक जिवनात असावाच पण शोकाचा कायम धाक मणी नसावा. कधी कधी एखादी गोष्ट,व्यक्ती मिळत नाही, मग मानसाला switch होता आलं पाहिजे. कारण कदाचित जुन्या पानांपेक्षा नविन येनारी पानं अधिक सुंदर,अधिक रम्यतेची असतील. असाच संदेश घेऊन नविन वर्षाची सुरुवात नव ऊगविनार्या अंकुरा प्रमानेच लुसलुशीत आणि जिवंत व्हावी ईतकिच अपेक्षा. मागे वळुन बघतांना,  मागील वर्षाने हर्षाने बरेच काही दिले. मानस जोडनें,विचार आणि प्रबोधन  वाटण्याची संधी दिली. येत्नार्या वर्षात मि कुठला कट्टरवाद जोपासल्या पेक्षा त्या नवं पानासारखं स्वच्छंद राहिल. मग त्याला संकल्पाचे कुंपणही नसनार. :-सौरभ हटकर _________________________ saurabhhatkar.blogspot.com ________________________
Image
~~~~~~खामोशिया~~~~ मणात जबरीने कोंडलेल्या भावनांना,  शब्दाच रूप देता आलं नाही कि मणात बैचेनी व आयुष्यात 'खामोशिया' आपोआपच येतात.... :-सौरभ हटकर
Image
~~~~जग बदल घालुनी घाव~~~~~ लोकशाहिर खरे शाहिर...... साहित्य तेच जे समाजातील पिचलेल्या व शोषित लोकांच्या जखमांना मांडण्याच कार्य करते.... घराच्या चौकटीत बसुन नव्हे तर समाजाच्या प्रस्थापित रूढी ,परंपरांची चौकट तोडुन गुलामिवर प्रहार करण्याची धमक देत. परीवर्तनाची ताकद देतं , समानतावाद निर्माण करून ,प्रत्येकाचे हक्क मिळविण्यासाठी प्रेरीत करतं असं ठणकावुन सांगुन 'यह आझादी झुठी है,देश कि जनता अभी भुकी है। असे म्हणुन शेठजींच्या तथाकथित सत्ता हस्तांतरणाच्या स्वातंत्र्यावर वार करनारे.............. गावा च्या कुसापासुन रशियाच्या वेशी पर्यंत आपली कला ,शिवरायांचा ईतिहास पोहोचविनारे--- महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नसुन ती शाहिरांच्या शाहिरींची,शुद्रांच्या कष्टाची,शेतकर्यांच्या वखराची व मावळ्यांच्या तलवारीची माती आहे.अस ऊस्फुर्त पणे मांडनारे, 'पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर नसुन कष्टकरी लोकांच्या तळहातावर आधारलेली आहे'विज्ञानवाद मांडनारे खरे साहित्यिक, ऊपेक्षित साहित्यिक ईतकेच नव्हे तर मराठी दिनाचे जनक लोकशाहिर वंदनिय अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्रिवार अभिवादन.....

~~~~~~बा पाऊसा~~~~~~

बा पाऊसा..... असं तु कधीही येत नको जाऊ राजा... ..आम्ही सगले समदु:खी मित्र बिळात शांत पडलेल्या प्राण्यासारखे असतो... ..अन तु आला कि मग आम्हो ही बाहेर ऊलगडतो...व म्हणाया लागतो... . ."पावसाच्य...

ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा:-मल्हारराव होळकर

Image
���������������� "ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा मल्हारराव होळकर।।" ~जयंती:-~~~~16  मार्च~~~~~~~ ���������������� होळकर।।" ~जयंती:-~~~~16  मार्च~~~~~~~ ���������������� खरंतर इतिहास हा बर्याचदा आपआपल्या सोईप्रमाणे लिहील्या जातो.कधी जाती ला पुरक तर कधी धर्माला किंवा वर्णाला किंवा स्वः  स्वार्थाला   पुरक ठरेल असा सोयीचा करून सोईस्कर पणे लिहील्या जातो. ...अशा लिखानांचा उद्धेष स्वः जातीचे/धर्माचे/वर्णाचे श्रेष्ठपण जोपासण्याकरीता व ते अबाधित ठेवण्यासाठी  किंवा बरेच   लेखक,कादंबरीकार प्रसिद्ध होण्यासाठी आपल्या कादंबरीचा  कुणालातरी'व्हिलन'ठरवावा आणि कादंबरी 'हिट' करावी. या स्वार्थी  दृष्टीने अथवा तत्कालीन काळातील पुराव्या अभावी असे लिखान करत असावेत असा  माझा अंदाज आहे. पण अशा लिखाणामुळे झालेली वैचारिक विकृती सालोसालं समाजात पाझरत जाऊन सामाजिक विषमता निर्माण करत जाते आणि उत्तुंग कार्य करणारी आभाळी एवढ्या उंचीची व्यक्तीमत्व त्या विकृतीला बळी पडून  नाहक बदनाम होतात.अशाच विकृतीमुळे पानिपतचे 'व्हिलन' ठरून बदनाम झालेले सुभेदार मल्हारराव होळकर. त्यांच्...
Image
~~घडव नवा ईतिहास तु~~ (महिलादिन विशेष) अन्यायाशी आपल्या, असा कर करार तु.... हाती विचारांची तलवार घेऊन.... असा कर एल्गार तु... झुकलेच पाहिजे तुला, अबला म्हणनारे.. अशी कर कर्तृत्वाची, ललकार तु.......... जिजाऊची नात ...... ज्योती-सावित्रीची वात तु..... प्रकाशित करून टाक समाज सारा. कुळ ऊद्धारक स्त्रीत्वाची जात तु.... तुझ्या मुळे स्वराज्य......... तुझ्या मुळे छत्रपती........ तुझेच ते प्रेरनेचे स्त्रोत......... ज्या मुळे लढले घटनापती........ भक्तीची जगदंबा.......... अन शक्तीची भवानी...........तु या स्वातंत्र्यमय भारतात गुलामिची 'कहाणी' तु.... भिऊ नकोस तरी ........... लढायला तयार रहा........... माता अहिल्या ची प्रेरणा.......घे अन नवा घडव ईतिहास त...