Posts

Showing posts from February, 2015

थांब ना...

         ए थां~~~ब ना। जरा ऐक ना।। संपल काॅलेज। संपली मजा। ऊरल्या सुरल्या ..आठवणी तुझ्या.. त्या घेऊन जा ना। ए थांब ना। जरा ऐक ना।। आठवेल तुला माझ रागवण। रडवेल तुला stand vrऊभ राहण। शे...

प्रेम आणि वास्तविकता

Image
                                                                       "प्रेम आणि वास्तविकता.. .." 14 फेब म्हणजेच valentine day सर्व तरूणांच्या ऊत्कंटतेचा दिवस. कारन या दिवशी कित्येक दिवसाच्या नवसाचे प्रत्यक्षात फलित होण्याच्या जास्त संधी असतात. पण काही जण कदाचित संस्कृतीच्या नावाखाली विरोध करतात,त्यात तथ्थ्यही असु शकत पण पुर्ण सत्य नाही. मुळात प्रेम म्हणजे काही ठरवुन होत नाही,किंवा केल्या जात नाही. आणि एकदा प्रेम झाल्यावर त्याला विरोध करने किंवा दाबने हे मनोविकाराचे कारण ठरू शकत व त्यास तरूण जुमानतही नाही म्हणुन कदाचित तरूण बदनाम झाला. पन कधीतरी तरूणांना समजावुन घेण्याचे कष्ट कोणी झेतलेच नाही म्हणुन तरूण विध्वंसक झाला , आणि आता तो संस्कार,संस्कृती या गोष्टी हिन मानु लागला. पण अजुनही गोष्ट पुर्णपने वाया जेली नाही. तेव्हा प्रेम काय असत...? ते बदनाम का झाल? प्रेमभंग झालेल्यांची अवस्था?  सस्कृ...